चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
सिंदखेडराजा मातृतिर्थाचा लेक मा. मनोजभाऊ नंदाताई देवानंद कायंदे नवनिर्वाचित आमदार यांचा सत्कार जनसेवा सामाजिक समिती, देऊळगाव राजा च्या वतीने आज करण्यात आला.
यावेळी जनसेवा सामाजिक समितीचे अध्यक्ष बळीराम मापारी मामा, के.पी. खांडेभराड, आर.डी.नरोडे, प्रकाश अहिरे एम.बी.शेळके, गोविंद भिकानाथ बोरकर, सचिव देऊळगाव राजा तालुका सेवा निवृत्त कर्मचारी संघटना देऊळगाव राजा हे उपस्थित होते