ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

10 एप्रिलला देऊळगाव राजा येथे प्रीत पाटीलच्या गीतांचा कार्यक्रमाचे आयोजन

 चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

युवा गायिका प्रीत पाटील जिचा संपूर्ण महाराष्ट्र ल वेड लावणारा आवाज लवकरच देऊळगाव राजा नगरी मधे घुमणार आहे दिनांक 10 एप्रिल 2024 सायं 7 वाजता गायन क्षेत्रातील गायिकांची कामगिरी :_…. “स्वाभिमानी रमाई , ती रमा स्वाभिमानी, गाऊ किती भीमाचे गुण गान अल्बम, … कडूआई खरात सोबत सुद्धा त्या गायनाचे कार्यक्रम करीत असतात,…. “निगळ फिल्म(नाशिक)2020 पुरस्कार “त्यांना प्राप्त झालेला आहे विविध ठिकाणी त्यांना ट्रॉफी, सन्मानपत्र देऊन त्याचा सत्कार ,विविध ठिकाणी गायन स्पर्धा मधे प्रथम क्रमांक त्यांनी पटकाविलेला आहे …डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समिती मार्फत नागपूर शहरात त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आलेला आहे.

.निगळ फिल्म(नाशिक)2020 पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला…त्यांची प्रसिध्द गाणी सुप्रसिध्द गायक आनंद शिंदे सर सोबत “तू माझी रिंगटोन, सिरीज वरती… तसेच गौतमी ताई पाटील सोबत बापाचा बाप येतोय हे अल्बम साँग,तसेच लावणी _हिंदवी ताई पाटील सोबत … रिलीज झाले आहे,तरी या कार्यक्रमात उपस्थीत रहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये