ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भरधाव ट्रकची दुचाकीला धडक

एक ठार दोन जखमी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. सुधाकर श्रीरामे

नागभीड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नागभीड -चंद्रपूर मार्गांवरील चिंधी -चक फाट्यावर शाळेत जाणारी शिक्षिका वंजारी मॅडम किटाळी येथे जात असताना तिचे सोबत असलेले अनिकेत विठोबा शेंडे वय १२वर्षे, कुणाल वलथरे वय १६वर्षे यांना घेऊन जात असताना ट्रॅक चालकाने भरधाव व निष्काळजीपाने वाहन चालवून दुचाकी वाहन ट्रक खाली आल्याने अनिकेत शेंडे हा ठार झाला तर दोघे जखमी झाले असून घटना पंचनामा करून नागभीड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करून कलम २७९,३३८,३०४भा द वी सह कलम मो वा कायदा १८४अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास सहा पोलीस निरीक्षक पोटभरे साहेब करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये