ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अवैध विदेशी दारूची वाहतूक

कारवाईत संपूर्ण मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

पोलीस स्टेशन पुलगाव ची कारवाई आज दिनांक 04/04/2024 रोजी दुपारी 15/30 वा. दरम्याण मौजा वायफड दुर्गा मंदीर जवळ मुखबरी कडुन मिळालेल्या खबरेवरुन पंच व पो. स्टॉफ याचे मदतीने 1) मनोज उर्फ बंटी गंगाधर कठाने वय 32 वर्ष रा. वार्ड क्रमांक 3 वायफड ता. वर्धा जि. वर्धा यांचेवर नाकेबंदी करुन प्रो. रेड केला असता आरोपी हा आपले ताब्यातील फोर व्हीलर गाडी क्रमांक एम. एच. /31 /सि.एन/3933 गाडीवर विदेशी दारुची वाहतुक करीत असतांना मिळुन आला.

त्याचे ताब्यातुन 1) जुनी वापरती हयुन्डाई कंपनीची फोर व्हीलर सिल्वर रंगाची गाडी क्रमांक एम. एच. /31 /सि.एन/ 3933, 2) एका खर्डाचे खोक्यात ओसि ब्ल्यु कंपनीच्या विदेशि दारुने भरलेल्या 180 ML च्या 48 शिलबंद शिशा 3) दोन खर्डाचे खोक्यात रायँल स्टाँग कंपनीच्या विदेशि दारुने भरलेल्या 180 ML च्या 40 शिलबंद शिशा 3) एका खर्डाचे खोक्यात हायवर्ड 5000 कंपनीच्या बिअरच्या 500 ML च्या 24 टीनाचे कँन असा एकुन जु. की 2,28,800/ रु चा माल अवैद्यरित्या वाहतुक करीतांना मिळुन आल्याने सदर माल हा विटाळा येथील उदय बार मधुन आनल्याने बार मालक या दोघांन विरुध्द गुन्हा नोंद करुन तपासात घेतला.

सदर कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. नरुल हसन सा., अप्पर पोलीस अधिक्षक श्री. सागर कवडे सा., उपविभागीय पोलीस अधिकारी पुलगाव IPS राहुल चव्हाण सा.पो.नि.श्री राहुल सोनवणे सा.पो.स्टे पुलगाव यांचे मार्गदर्शनात पो.उप.नि. संदिप चव्हान, सदानंद वडतकर, डी.बी पथकाचे पो.हवा. अमोल जिन्दे, रितेश गुजर, रविंद्र जुगनाके, मोहमंद गोरवे, उमेश बेले, यांनी केली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये