ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रेल्वेने कटलेला मृतकाचे ओळख पटविण्याचे पोलीसांचे आव्हान 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. मुन्ना खेडकर

बल्लारपूर :-येथील जवळच असलेल्या विसापूर रेल्वे रुळावर झोपून कटलेला अवस्थेत दि. 3/4/24 रोजी दिसून आल्याने नागरिकांनी पोलीस स्टेशन ला कळविले पोलिसांनी घटना स्थळ गाठून मृतकला ताब्यात घेवून पंचनामा करून ग्रामीण रुग्णालयला शव गृहात ठेवण्यात आले आहे. मृतकाची अद्याप ओळख पटली नाही आतापर्यंत मृतकाचे कोणतेही नातेवाईक आले नाही म्हणून मृतकाचे ओळख पाटवीन्याचे आव्हान पोलिसांनी केले आहे.

मृतकाचे वर्णन -वय अंदाजे 25 ते 30 गहू वर्ण, उंची अंदाजे 5 फूट 3 इंच, अंगात माळकट फिक्कट सिमेंट रंगाची गोल गळ्याची हाफ बायाची टी शर्ट व हिरव्या रंगाची पॅन्ट असे वर्णन असलेल्या मृतक ला ओळखत असेल तर पोलीस स्टेशन बल्लारपूर चे API प्रवीण तळी मोबाईल नं. 8177900100 वर संपर्क साधा, असे आव्हान केले आहे

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये