ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पावसाने संपूर्ण घर पडझड झाल्याने कुंटूब उघडयावर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

कोरपणा येथून दहा किलोमीटरवर असलेल्या पिपरी या गावात परवा रात्री पडलेल्या पावसाने मुमताज बि या विधवा या महिलेचारात्र संपूर्ण गाव झोपी गेला असता घर कोसळून पडले वीज पुरवठा खंडित असल्याने सर्वत्र अंधार घरामध्ये एकटीच महिला ती विधवा असून घर कोसळतात तिने दुसऱ्या रूममध्ये सोफा सेटवर झोपी गेली अंधारा काळोख्या रात्रीझोपेत असताना विषारी नागसर्पाने सोफा पांघरूण असलेल्या चादर मध्ये प्रवेश केला अंगावर स्पर्श झाल्याने महिला खळबडून जागी झाली व टार्च लावून पाहताच घाबरून शेजारच्या घरात जाऊन आश्रय घेतले व रात्र काढली संपूर्ण घर पडझड झाल्याने कुंटूब उघडयावर पडले राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रदेश सहसचिव आबिद अली यांनी भेट देऊन पाहणी केली.

शिधा किट व आर्थिक मदत करूण तहसिलदार व्हटकर यांना घटनेची माहीती देऊन पंचनामा व शासकीय मदत करीता संवाद केला यावेळी बापूराव देवतळे अरविंद तिखट अनिल चॉदेकर प्रभाकर देवतळे चन्द्रशेखर तिखट पुंडलीक जनेकर उपस्थित होते यालाच म्हणातात देव तारी त्याला कोणमारी…

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये