ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष हंसराज चौधरी यांना मातृशोक
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे
व्यापारी असोसिएशन गडचांदुरचे अध्यक्ष तथा कांग्रेस चे जेष्ठ नेते हंसराज जी चौधरी यांच्या मातोश्री शांता जी चौधरी यांचे आज सकाळी 8 वाजता पानिपत येथे निधन झाले.
मृत्यू पश्चात चौधरी परिवाराने त्यांचे दोन्ही डोळे माधव नेत्र बॅंक, करणाल ला दान करून समाजात एक आदर्श निर्माण केला आहे.