ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची राळेगावला सभेला भेट

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा येथून राळेगावला सभेला संबोधित करण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी वर्धा येथे कार्यकर्त्यांना चिंतामणी लोन मध्ये सदिच्छा भेट दिली. यामध्ये महाविकास आघाडीचे सर्व पद अधिकाऱ्यांनी माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले.

वर्धा जिल्हा शिवसेना प्रमुख आशिषजी पांडे राष्ट्रवादी काँग्रेसचे संदीप थिटे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज भाऊ चांदुरकर व असंख्य शिवसैनिक व महाविकास आघाडीचे कार्यकर्त्यांची भीड पाहायला मिळाली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये