ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आ.कायंदे यांच्याहस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे

जिवती :- तालुक्यातील दमपूर मोहदा, येरमी येसापूर, महापांढरवणी येथे विधान परिषद आमदार मनीषा कायंदे, दत्तात्रय पईलवार, संपर्क प्रमुख बंडू हजारे, जिल्हा प्रमुख तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य मीनाताई आत्राम, महिला आघाडी जिल्हाप्रमुख यांच्या माध्यमातून जिवती तालुक्याच्या विकासासाठी खनिज निधीतून मंजूर झालेल्या तब्बल एक कोटीच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्‍घाटन नुकतेच करण्यात आले.

यावेळी शिवसेना तालुका संघटक अखिल भारतीय बंजारा समाज तालुकाध्यक्ष गणेश पवार तालुका प्रमुख भरत बिरादार, सरपंच नारायण वाघमारे, उपसरपंच संदीप पवार, मारोती नायक पवार, वसंत राठोड, कारभारी देवीचे पूजारी व्यंकटी पवार, पूजारी तारचंद राठोड, पांडुरंग जाधव,बळीराम संभटवाड, माळीराम राठोड, काळबा संभटवाड,धोंडिबा राठोड, लक्ष्मण पवार,जेतालाल चव्हाण, प्रेम राहुलवाड, नारायण पवार,साहेबराव पवार, अरविंद पवार आणि परिसरातून आलेले शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये