ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

व्याहाड खुर्द येथे कलार समाज मेळावा संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

सावली कलार समाजच्या वतीने आज उपवधू- वर परिचय, समाज भूषण पुरस्कार, उच्च शिक्षिताचा सत्कार, वयोवृध्द नागरिक, अशा विवीध रंगी कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन व्याहाड खुर्द येथे पार पडले. याप्रसंगी मान. डॉ. विजय शेंडे, डॉ.नितीन बोमनवार याना समाज भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

तर कु साईली बोमनवार हिला उच्च शिक्षणचा सत्कार तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष अविनाश वारजुरकर माजी मंत्री, तसेच उद्घाटक मान.प्रकाश पाटिल मारकवार, विशेष अतिथी चीत्राताई डांगे माजी. जि. प. सदस्य, चंदू पाटिल मांरकवार, माजी सरपंच, विनोद भाऊ अहिरकर मा. जीप सदस्य, दिनेश चिटनुरवार मां. बांध. सभापती चंद्रपूर, राजू मांरकवार, दिलीप गडपल्लीवार, निरंजन पा. वासेकर, अनंत पा.चिटनुरवार, दामोधर मंडलवार कलार समाज जिल्हा अध्यक्ष, राधाकिसन जी येगलोपवार चामोर्शी, प्रशांत चिटनुलवार,नर्सिंग कणवेनवार सामजिक कार्यकर्ते, रवि जी वासेकर गडचिरोली, तुकाराम जी बोमनवार, किशोर जी गडपल्लीवार, गणेश पुल्लुरवार,सुनिल चडगुलवार, श्रीनिवास पुल्लुरवार कलार समाज ता सावली अध्यक्ष व चंद्रपुर – गडचिरोली – सावली येथील कलार समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ. पवण कवठे यानी केले तर आभार प्रदर्शन उमेश गोलेपल्लीवार यानी केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये