ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

केंद्राच्या स्तुतीतून साकारलेला दिशाहीन अर्थसंकल्प – आमदार प्रतिभा धानोरकर.

चांदा ब्लास्ट

आज राज्याचा अर्थसंकल्प माननीय अजित दादा पवार यांच्याकडून मांडण्यात आला. या अर्थसंकल्पात, अर्थसंकल्पातील तरतुदी कमी व मोदींची स्तुती जास्त असा हा अर्थसंकल्प दिसून येत आहे. समोरच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जनतेला फसविण्याचा महायुतीचा डाव यातून दिसून येत आहे. बेरोजगारी शेतकरी, महिला याकडे दुर्लक्ष होत असल्याचे या अर्थसंकल्पातून दिसून येत आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये