ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वृंदावन नगर येथे शिवजयंती साजरी

चांदा ब्लास्ट

 येथील वृंदावन नगर स्थित शितला माता मंदिर येथे महिलांच्या पुढाकाराने 394 वी शिवजयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली .यावेळी दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. महिलांनी पारंपारिक वेशात नृत्यपर शिवजन्मोत्सव साजरा केला. कार्यक्रमाला प्रमुख व मार्गदर्शक म्हणून सौ. वैष्णवी निमकर तसेच अध्यक्ष म्हणून सौ.लाटकर व प्रमुख पाहुणे म्हणून खेडेकर व  मस्के उपस्थित होत्या.

        कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंजुषा पाटील यांनी केले .व कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता समस्त वृंदावन नगर महिलांनी परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये