डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे छञपती शिवाजी महाराज यांच्या जयंत्तीचा कार्यक्रम संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा :- दिनांक १९/०२/०२४रोजी क्रांतीज्योती साविञीबाई फुले महिला बचत गटा तर्फ स्वराज्याचे जनक छञपती शिवाजी महाराज यांच्या जयंत्ती निमिताने कार्यक्रम घेण्यात आला.या कार्यक्रमाला नितेश कराळेसर यांच्या टिम चे कार्यकर्त उपस्थित होते.
सुरवातीला छञपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन दिप प्रज्वलित करण्यात आले.सामाजीक कार्यकर्ता शारदा झांबरे यांनी आपल्या शब्दातुन सांगीतले कि शिवाजी महाराज यांच्या समाधीचा शोध सर्वात आधी महात्मा जोतीबा फुले यांनी लावला.त्या नंतर शिवाजी महाराज यांच्या जयंत्ती दिनाचा पहिला कार्यक्रम -डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी मुबंई येथे सुरु केला.
आणि तेंव्हा पासुन जयंत्ती चा कार्यक्रम सुरु करण्यात आला.तसेच शिवाजी महाराज हे नेहमीच महिलांचा आदर व सन्मान करणारे होते.या कार्यक्रमाला रत्नमाला साखरे,नंदा कुसळे,रत्नकला पाटील,मालती राउत,अश्विनी वानखेडे,वंदना नाईक, रोशनी उमरे,सरिता भगत,संतोष झांबरे,अरंविद भट,फुलझेले, इत्यादी उपस्थित होते.