ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

तहसील कार्यालय सिंदेवाही येथे दोन नायब तहसिलदार रुजु

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रशांत गेडाम

सिंदेवाही – सिंदेवाही तहसिल कार्यालय येथे गेल्या काही महिन्यापासून एकच परिविक्षाधीन नायब तहसिलदार मंगेश तुमराम हे नायब तहसीलदार संजय गांधी योजना, निवासी नायब तहसीलदार, नायब तहसिलदार नियमित तसेच नायब तहसिलदार निवडणूक म्हणून कार्यभार सांभाळत होते.

आत्ता सिंदेवाही तहसिल कार्यालय मध्ये 1) प्रवीण गावंडे व 2) हेमंत तेलंग यांनी आज 8/02/2024 ला रूजु झाले आहेत. तहसील कार्यालय सिंदेवाही चा अनुक्रमे नायब तहसीलदार हे नियमित आणि नायब तहसीलदार निवडणूक म्हणून पदभार स्वीकारला आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये