ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

“मातृभाषा सोबत इंग्रेजी भाषेच्या ज्ञान अर्जित करावे” – पूर्व उपशिक्षणाधिकारी मोहम्मद जिलानी.

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर – स्थानिय पॅरामाउंट कान्वेंट येथे एक दिवसीय इंग्रेजी विषयावर सेमिनार आयोजित करण्यात आला.याप्रसंगी काय॔क्रमा चे प्रमुख अतिथी पूव॔ उप शिक्षणाधिकारी मोहम्मद जिलानी यांनी सांगितले की विद्यार्थ्यांनी आपली मातृभाषे सोबत इंग्रेजी भाषाच्या ज्ञान अजि॔त करत रहावे. उच्च शिक्षित होवून डॉक्टर,इंजिनिअर, प्राध्यापक व आयएएस आफिसरच्या पद विभूषित केले पाहिजे.सेमिनार चे अध्यक्ष प्राचार्य फैयाज अहेमद होते.

यावेळी त्यांच्या प्रासंगिक भाषण झाला.या सेमिनार मध्ये वग॔ 8 वी ते 10वी च्या बहुसंख्य विद्यार्थी व विदयाथि॔नी उपस्थित होते. या प्रसंगी मुख्य मंत्री “माझी शाळा -सुंदर शाळा” या विषयावर सविस्तर चचा॔ करण्यात आली.शिक्षक वृंदात प्रनौती, रूपाली,अश्विनी, कामिनी, मनिषा, अनिता,सरकार सर मंडल व सुरेश तथा इतर अन्य शिक्षकेतर कम॔चारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये