ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
रोहन काकडे यांना मातृशोक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे
गडचांदुर येथील प्रतिष्ठित व्यापारी भाजप चे जेष्ठ नेते श्री. रमेश काकडे यांची पत्नी व भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा चे अध्यक्ष श्री. रोहन काकडे यांच्या मातोश्री ज्योतीताई रमेशराव काकडे(65) यांचे बुधवारी रात्री 10 वाजता हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने दु:खद निधन झाले.
त्यांच्या पश्चात पती,मुलगा,मुलगी,सून,नातवंडे, तथा बराच मोठा आप्तपरिवार आहे, अंत्यसंस्कार गुरुवारी मुक्तीधाम गडचांदूर येथे शोकाकुल वातावरणात करण्यात आले.