ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालय तर्फे अवयव दान जनजागृती अभियान

रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत आयोजीत

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत आज दिनांक 07-02-2024 रोजी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालय तर्फे अवयव दान जनजागृती अभियान आयोजित करण्यात आले.

यावेळी जिल्हा सामान्य रुग्णालयतील प्रफुल्ल काकडे साहेब तसेच उप प्रादेशिक परिवहन अधिकारी समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली मोटर वाहन निरीक्षक अजय चौधरी, सहायक मोटर वाहन निरीक्षक विशाल भगत,राहुल राठोड व राहुल ढोबळे यांची उपस्थिती होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये