ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पत्रकार मुशीरभाई कोटकर यांना पितृशोक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

     पत्रकार मुशीरभाई कोटकर यांचे वडील बशीर खान कोटकर (83)यांचे रविवारी (दि,4) सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी,4 मुले,2 मुली,सुना, नातवंडे, तथा बराच मोठा आप्तपरिवार आहे.

दफ़नविधी दि ५ फेब्रवारी सकाळी १० वाजता स्थानिक कबरस्थान मध्ये शोकाकुल वातावरणात करण्यात आले,यावेळी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, व पत्रकार उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये