ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

माजी उपसभापती रऊफ खान कडून गरीब वृद्धांना ब्लॅंकेटचे वितरण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

       गडचांदूर येथील काँग्रेस पक्षाचे नेते कोरपना पंचायत समितीचे माजी उपसभापती रऊफ खान वजीर खान यांनी सामाजिक जाणीवेतून पहाडावरील गरीब कोलाम जमातीच्या वृद्धांना ब्लॅंकेटचे वितरण केले.

         पाटागुडा, नोकारी, गोवारीगुडा आणि बांबेझरी येथे एकूण ७० ब्लॅंकेटचे वितरण करण्यात आले आहे.याप्रसंगी गावकरी उपस्थित होते.आदिवासी नागरिकांनी रउफ खान यांचे आभार मानले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये