Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बस स्थानक परिसरातून दुचाकी लंपास

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

येथील बस स्थानक समोर असलेल्या रुग्णालयात उपचार घेण्यासाठी आलेल्या विठ्ठल रामराव शिरसाट रा भिवंगाव यांची दुचाकी MH 28 B 7203 अज्ञात चोरांनी लंपास केली

पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे, गुन्हा दाखल केला असुन  तपास सुरू आहे

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये