ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दोन दुचाकीच्या धडकेत 2 गंभीर जखमी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा ते तुळजापूर रस्त्यावर दोन भरधाव वेगाने जाणाऱ्या 2 दुचाकी ची समोरासमोर धडक झाल्याने 2 युवक गंभीर जखमी झाल्याची घटना 14 जानेवारी ला सायंकाळी घडली.

तुळजापूर येथील विलास काशिनाथ कोल्हे हे दुचाकी ने जात असताना समोरुन येणाऱ्या दुचाकी ने धडक दिली यात विलास कोल्हे व समोर च्या दुचाकी वरील लहू चव्हाण रा अकोला देवतांडा गंभीर जखमी झाले, अपघाताची माहिती मिळताच 108 रुग्ण वाहिकेने जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

रुग्ण वाहिकेतील डॉ. अक्षय गुठे यांनी जखमींना वेळेवर कृत्रिम आक्सीजन दिल्याने जालना पर्यंत पोहचले, यावेळी जखमींना ग्रामीण रुग्णालयातील डॉ गिरी,डॉ गुठे,इंगळे ब्रदर,सुरक्षा रक्षक शब्बीर खान,वाहन चालक सुभाष कणखर यांनी मदत केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये