ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भारत राष्ट्र समिती गावा गावात पोहचनाच्या ध्येय – डॉ उमेश वावरे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

गावा गावात जाहुन भारत राष्ट्र समितिचे योजना सांगत असताना सास्ती, धानोरा, पिपरी,खापरी
गावातील शेतकराच्या चांगला प्रतिसात मिळत असून सोताहून लोक भारत राष्ट्र समिति सदस्य बनत असून
शेतकराच्या जिवनात बद्दल घडवायाच्या असेल तर भारत राष्ट्र समिति या पक्ष घडवू शकते.
असा प्रचार प्रसार गावा गावात डाॅ उमेश वावरे करत आहे

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये