ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सिंदेवाही शहरात श्री दत्तात्रेय प्रभु जयंती महोत्सव सोहळा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रशांत गेडाम

सिंदेवाही- सर्वज्ञ महानुभाव युवक मंडळ, महिला मंडळ तथा महानुभाव पंच कमेटी, सिंदेवाही द्वारा आयोजित ‘श्री दत्तात्रेय प्रभु जयंती सोहळा’ दि. २५/१२/२०२३ ते २७/१२/२०२३ रोज सोमवार ते बुधवार पर्यंत. स्थळ – श्री दत्त मंदिर (नविन), सिंदेवाही.आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाचे उद्घाटक :

– श्री नागराजभाऊ गेडाम माजी समाजकल्याण सभापती, जि.प. चंद्रपूर
श्री गोपिचंदजी गणविर अध्यक्ष, महानुभाव पंच कमेटी सिंदेवाही, यांचे हस्ते झाले.
आज दिनांक २६/१२/२०२३ रोज मंगळवारला
सायं. ५ ते ९ वा. :- आरती व दत्त प्रमुची भव्य पालखी
दिनांक २७/१२/२०२३ रोज बुधवारला
सकाळी ९ ते १२ वा. :- भजन, आरती व ‘गोपालकाला’
सायं. ७.०० वा. :- आरती व महाप्रसाद (सहभोजन) अशा प्रकारे आयोजन करण्यात आले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये