गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अवैध दारूची वाहतूक., संपूर्ण मुद्देमाल जप्त

आरोपीतानंविरुद्ध गुन्हा नोंद

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनांक 19/12/2023 रोजी पहाटे 04/30 वा. दरम्य़ाण मलकापुर बस स्टँन्ड येथे नाकेबंदी केली असता आरोपी शुभम केशव खडसे वय 26 वर्ष रा. भिम नगर सावंगी (मेघे) हा दारुची वाहतुक करतांनी मिळुन आल्याने त्याचे ताब्यातुन 1) जुनी वापरती मारोती अल्टो कंपनीची फोर व्हीलर सिल्वर रंगाची गाडी क्रमांक एम. एच. /29 /एन/ 9721 की 4,00,000/ रुपये 2) 11 खर्डाचे खोक्यात देशी दारुने भरलेल्या 90 ML च्या टँगो कंपनीच्या शिलबंद 1100 शिश्या प्रती नग 50/-रुपये प्रमाणे 55,000/-रुपये 3) 05 खर्डाचे खोक्यात ओसि कंपनीच्या विदेशि दारुने भरलेल्या 180 ML च्या 240 शिलबंद शिशा प्रती शिशि 200/ रु प्रमाने एकुन 48000/ रु 4) 03 खर्डाचे खोक्यात ओसि ब्ल्यु कंपनीच्या विदेशि दारुने भरलेल्या 180 ML च्या 72 शिलबंद शिशा प्रती शिशि 250/ रु प्रमाने एकुन 18000/ रु 5) 01 खर्डाचे खोक्यात रायँल स्टाँग कंपनीच्या विदेशि दारुने भरलेल्या 180 ML च्या 18 शिलबंद शिशा प्रती शिशि 300/ रु प्रमाने एकुन 5400/ रु असा एकुन जु.की 5,26,400/ रु चा माल मिळुन आला आरोपी क्रमांक 2) कोहीनुर खडसे रा. सालोड (हिरापुर) हा गाडी सोडुन पळुन फरार झाला आरोपी क्रमांक 1 याने सदर माल हा आरोपी क्रमांक 3) विटाळा येथील उदय बार मालक येथुन सदर दारुचा माल हा आणल्याचे निष्पन्न झाल्याने तिन्ही आरोपीतान विरुद्ध गुन्हा नोंद करुन तपासात घएतला.

सदर कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक नरुल हसन सा.,अप्पर पोलीस अधिक्षक सागर कवडे सा.,उपविभागीय पोलीस अधिकारी पुलगाव IPS राहुल चव्हाण सा.पो.नि. दारासिंग राजपुत ,पोउपनि सदानांद वडतकर सा.पो.स्टे पुलगाव यांचे मार्गदर्शनात पो.हवा. चंद्रशेखर चुटे ब.न.11, रविंद्र जुगनाके,अमोल जिंन्दे,उमेश बेले,महादेव सानप,आशिष लाडे,महेद्र पाटील, रत्नाकर पांडे यांनी केली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये