ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सेवानिवृत्त शिक्षक विनोद एकरे यांचे निधन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

गडचांदूर- सावित्रीबाई फुले विद्यालय, गडचांदूर येथील सेवानिवृत्त शिक्षक विनोद एकरे (६१) यांचे दुःखद निधन झाले. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) तालुका अध्यक्ष मयूर एकरे यांचे वडील होते. त्यांच्या पच्छात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा आप्तपरिवार आहे.

 

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये