ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदिप सिंग पुरी आज वरोरामध्ये

चांदा ब्लास्ट

केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदिप सिंग पुरी आज ( दि.16 डिसेंबर) वरोरा तालुक्यात येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शनिवार, दि. 16 डिसेंबर 2023 रोजी दुपारी 2.55 वाजता वरोरा तालुक्यातील खेमजई येथे आगमन.

दुपारी 3 वाजता कार्यक्रम स्थळी विविध स्टॉलची पाहणी. व लाभार्थ्यांशी संवाद साधतील. दुपारी 3:40 वाजता पत्रकारांशी चर्चा करतील. सायंकाळी 4.25 वाजता खेमजई (ता. वरोरा) येथून नागपूरकडे प्रयाण करतील.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये