ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोरपना तालुक्यतील शेरजच्या सचिनचे सुयश सचिन तिरनकर पीईटी (पेट)परीक्षा उत्तीर्ण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

कोरपना :- गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीतर्फे घेण्यात आलेल्या पीईटी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून यामध्ये ग्रामीण भागातील कोरपना तालुक्यातील शेरज बुजर्ग येथील सचिन बटाऊ तुराणकर यांनी पहिल्याच प्रयत्नात सुयश मिळविले आहे.

सचिनने अर्थशास्त्र विषयात पीईटी परीक्षा उत्तीर्ण केली.पीएचडी प्रवेशासाठी कोरपना तालुक्यतील शेरज च्या सचिन चे सुयश सचिन तिरनकर पीईटी (पेट)परीक्षा उत्तीर्ण चाचणी म्हणून पीईटी परीक्षा विद्यापीठाकडून घेण्यात आली होती. यामध्ये यश संपादन केले आहे.

तो महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग चे परिक्षानाही प्रविष्ठ झाला असुन तयारी सुरू आहे प्रशासकीय अधिकारी होन्याची तयारी सुरु आहे.त्याबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. सचिनने त्याचे यशाचे श्रेय आई- बाबा,नातेवाईक,मार्गदर्शक, गुरूवर्य आणि मित्र परिवाराला दिले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये