ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

7 जानेवारीला अमळनेर येथे 97 वे मराठी साहित्य संमेलन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

अंमळनेर शहरामध्ये होणाऱ्या ९७ व्या मराठी साहित्य संमेलनानिमित्त मराठी साहित्य मंडळ या प्रख्यात संस्थेतर्फे रविवार दिनांक ७ जानेवारी २०२४ रोजी राज्यस्तरीय काव्यसंमेलन आणि पुरस्कार वितरण सोहळा आयोजीत केला आहे.

या कार्यक्रमासाठी उद्घाटक या नात्याने महाराष्ट्र राज्याचे मदत पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मंत्री मा. अनिल पाटील यांना निवेदन दिले, यावेळी ज्येष्ठ साहित्यीक डॉ. जयप्रकाश घुमटकर, ज्येष्ठ कवयित्री ललिता गवांदे आणि विदर्भ विभाग प्रदेश अध्यक्ष सिध्दार्थ कुलकर्णी प्रामुख्याने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये