ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ज्युनिअर आयएएस स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रात संविधान दिन साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

 कोरपना येथील सेवानीवृत प्राचार्य संजय ठावरी सर यांचे ज्युनीअर आएएस स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र येथे संविधान दिन साजरा करण्यात आला. प्रथम संविधान पुस्तिका, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमा,पूजन झाले.

प्रास्ताविकातून ठावरी सर यांनी भारतीय राज्यघटना बाबत माहिती दिली, स्पर्धा परीक्षा तयारी करनारी मुले मूली ची उपस्थीति होती. प्रास्ताविकेचे वाचन झाले. प्रसंगी ऊईके सर, भगत सर, यांची उपस्थिति होती.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये