ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पोलीस स्टेशन सावंगी मेघे येथील 02 अधिकारी,15 पोलीस अमंलदार इ. यांचे पथसंचलन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

  पोलीस स्टेशन सावंगी मेघे अंतर्गत आज दिनांक 12 4 2024 रोजी सकाळी 10.30 वाजता पोलीस स्टेशन सावंगी मेघे पासून ते मेडिकल चौक सावंगी मेघे, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा सावंगी, चैतन्य नगरी ते सावंगी बायपास पावतो त्याचप्रमाणे मौजा सालोडीरापूर येथे शिवाजी चौक जिल्हा परिषद शाळा सेंट्रल बँक एटीएम ते पडेगाव चौक पावेतो तसेच मोजा येडाखडी येथे यशवंत विद्यालय ते भुसाखडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा किडे दुर्गामाता मंदिर ते बस स्टॉप पावेतो पथसंचलन घेण्यात आले.

सदर पथसंचलनाकरता पोलीस स्टेशन सावंगी मेघे येथील 02 अधिकारी,15 पोलीस अमंलदार,15 सैनिक तसेच CISF 02 कंपनी,002 अधिकारी व 62 जवान उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये