ताज्या घडामोडी

व्हॉईस ऑफ मीडियाच्या पत्रकार गृहनिर्माण योजनेस 11 लाखांची मदत करण्याची विजय वडेट्टीवारांची घोषणा

विजयकिरण फाऊंडेशन तर्फे करणार मदत

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

बारामती येथे सुरू असलेल्या राज्य शिखर अधिवेशनाच्या उद्घाटन सोहळ्यात उद्घाटक म्हणून उपस्थित असलेले राज्याचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार ह्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील व्हॉईस ऑफ मीडियाच्या पत्रकारांसाठी नियोजित गृहनिर्माण योजनेसाठी 11 लाख रुपयांचा निधी देण्याचे घोषित केले.

व्हॉईस ऑफ मीडियाच्या पत्रकारांसाठी नियोजित गृहनिर्माण योजनेसाठी संघटनेने जागा निश्चित केल्यानंतर घर बांधणीसाठी विजयकिरण फाऊंडेशन तर्फे आपण 11 लाख रुपयांचे सहकार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये