ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महात्मा गांधी विद्यालयात शहीद बिरसा मुंडा जयंती साजरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

शहीद बिरसा मुंडा यांची जयंती महात्मा गांधी विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय गडचांदुर येथे 15 नोव्हेंबर साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका तथा प्राचार्या स्मिताताई चिताडे,होत्या, प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सचिव धनंजय गोरे, उपमुख्याध्यापक अनिल काकडे, पर्यवेक्षक शंकर तुराणकर होते,सर्वप्रथम बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कोयचाडे यांनी बिरसा मुंडा यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.

 या कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन देवराव जाधव यांनी केले. कार्यक्रमाला शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये