ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

टिप्परच्या धडकेत रेल्वे गेटचे नुकसान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदु गुद्देवार

        ब्रम्हपुरी येथील रेल्वे क्रॉसिंग चे गेट आज दुपारी ४ ते ४.३० च्या दरम्यान गोंदिया वरून चंद्रपूर कडे माल गाडी जाणार असल्याने गेट मन ने गेट बंद करत असताना ब्रम्हपुरी वरून आरमोरी कडे जाणाऱ्या टिप्पर क्र.MH 16 CA 0169 ने येथली रेल्वे गेट ला जोरदार धडक दिली त्यात रेल्वे गेटचे बरेच नुकसान झाले.

गेट वर दोन्ही बाजूने बरेच लांब वाहनांच्या रांगा लागल्या ने ब्रम्हपुरी येथील ट्रॅफिक हवालदार राहुल लाखे व उमेश कोडपे यांनी वाहतूक पूर्वरत सुरू केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये