ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शहरातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण

विविध मान्यवरांचा वाढदिवसानिमित्य स्वच्छतादूत प्रशांत तावडे यांचा उपक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

शहरातील स्वच्छतादूत व सर्वधर्म समभाव संघटनेचे तथा पर्यावरण संवर्धन व विकास समितीचे सावली तालुका कार्याध्यक्ष प्रशांत तावडे यांच्या वतीने सावली येथील गरीब,होतकरू आणी हुशार विद्यार्थ्यांना सहकार्याच्या भावनेतून मोफत लेखन साहित्याचे नुकतेच वितरण करण्यात आले आहे.

सविस्तर वृत्त असे की दलितमित्र,आदिवासी सेवक तसेंच संस्थापक अध्यक्ष पर्यावरण संवर्धन व विकास समिती महाराष्ट्र राज्य पत्रकार डी.के.आरीकर तसेच सावली शहरातील युवा भाजपा नेते तथा उद्योजक राकेश विरमलवार यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण प्रशांत तावाडे यांच्या हस्ते करण्यात आला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये