Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

नवनिर्वाचित आमदार मनोज कायंदे यांचा सत्कार 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

सिंदखेडराजा मातृतिर्थाचा लेक मा.श्री.मनोजभाऊ नंदाताई देवानंद कायंदे नवनिर्वाचित आमदार यांचा सत्कार जनसेवा सामाजिक समिती, देऊळगाव राजा च्या वतीने आज करण्यात आला.

यावेळी जनसेवा सामाजिक समितीचे अध्यक्ष श्री बळीराम मापारी मामा, श्री.के.पी. खांडेभराड, श्री.आर.डी.नरोडे ,श्री.प्रकाश अहिरे श्री.एम.बी.शेळके , श्री गोविंद भिकानाथ बोरकर, सचिव देऊळगाव राजा तालुका सेवा निवृत्त कर्मचारी संघटना देऊळगाव राजा हे उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये