ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चंद्रपूर जिल्ह्यातील शिवसेनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्याची नियुक्त्या

शिवसेना पक्षवाढीसाठी सर्वांना सोबत घेऊन कार्य करावे - संजय भा. मोरे

चांदा ब्लास्ट

         चंद्रपूर जिल्ह्यातील शिवसेना (हिंदूहृदयसम्राट  बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या विधानसभा नीहाय नेमणुका करण्यात आलेल्या आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्यनेते एकनाथराव शिंदे यांच्या आदेशाने तसेच शिवसेना सचिव संजयजी मोरे साहेब, पूर्व विदर्भ समन्वयक किरणजी पांडव यांच्या सूचनेनुसार,

पुढीलप्रमाणे नियुक्त करण्यात आलेल्या आहे.

१) गंगाधर बडूरे – जिल्हा सपंर्क प्रमुख यांचेकडे (बल्लारशाहा – ब्रम्हपूरी – चिमूर) या तिन विधानसभा हे कार्यक्षेत्र

२) दत्तात्रय पईतवार जिल्हा सपंर्क प्रमुख यांचेकडे या तिन विधानसभा (वरोरा- चंद्रपूर – राजूरा) हे कार्यक्षेत्र

३) नितीन केशव मते यांचेकडे (वरोरा- चंद्रपूर – बल्लारपूर) या तिन विधानसभा क्षेत्र व –

४) बंडू मेंगाजी हजारे – यांचेकडे (राजुरा – चिमूर – ब्रह्मपुरी) या तिन विधानसभा क्षेत्र तसेच

५) भरत गुप्ता यांना चंद्रपूर शहर महानगर प्रमुख नियुक्त्य करण्यात आलेले आहे.

     सदर नियुक्तीचा कालावधी एक वर्षाचा असून सर्वांनी सक्रिय पणे पक्षाचा प्रचार आणि प्रसार कराल. शिवसेना पक्षवाढीसाठी सर्वांना सोबत घेऊन कार्य कराल असा विश्वास शिवसेना सचिव संजय भाऊराव मोरे यांनी व्यक्त केला आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये