ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शिक्षणासोबत विद्यार्थ्यांच्या इतर गुणांना प्राध्यान्य – पी. एस. आंबटकर

सोमय्या तंत्रनिकेतन तर्फ मॅट्रीकोला आणि फ्रेशर्स पार्टीचे आयोजन

चांदा ब्लास्ट

महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या तंत्रनिकेतन येथे मॅट्रीकोला आणि फ्रेशर्स पार्टीचे आयोजन ५ ऑक्टोबर २०२३ ला प्रियदर्शनी इंदीरा गांधी सभागृह चंद्रपूर येथे आयोजित करण्यात येणार आहे.

श्री. पी. एस. आंबटकर विद्यार्थ्याना आव्हान करीत आपण ज्या क्षेत्रात उत्तम काम करू शकतो, ज्या क्षेत्राची आवड आहे. अशा क्षेत्राची करिअरसाठी निवड करावी, केवळ क्षेत्र आवडल्याने यश मिळत नाही तर करिअर निवडल्यानंतर ज्या क्षेत्रात अविरत निष्ठने काम केल्यास यश मिळते. स्पर्धा परीक्षाक्षेत्र शिगेला पोहोचली आहे. म्हणून शिक्षणासोबत इतर क्षेत्रसुद्धा निवडावे.

तसेच उत्कृष्ट कलाकारांना बक्षीस व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. संस्थेचे संस्थापक श्री. पी. एस. आंबटकर यांनी विद्यार्थ्यांच्या गुणांना प्राध्यान देत त्यांना जिवनात प्रगतीची वाट दाखवीत आहेत व या कार्यक्रमाला कॉलेजचे प्राचार्य आणि शिक्षक, शिक्षकेत्तर यांचे सहकार्य लाभणार आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये