ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पेंढरी – चिमूर मार्गावरील रस्त्यावर रानगव्याचे दर्शन

१५ मिनिटे मार्गावरील वाहतूक होती ठप्प‌

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रशांत गेडाम

सिंदेंवाही – नेहमी व्याघ्र दर्शनासाठी प्रसिद्ध असलेल्या सिंदेवाही तालुक्यातील आलेसुर – पेंढरी ह्या जंगलव्याप्त चिमूर मुख्य मार्गावर रान हल्याने प्रवासी नागरीकांना दर्शन दिले. जवळपास १५ मिनिटे दहशत युक्त वातावरणात ये- जा करणाऱ्यां प्रवासी नागरिकांनी अवाढव्य मोठा असलेल्या रानहल्या ला पाहीले त्यामुळे १५ मिनिटे पेंढरी – चिमूर मार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतुक ठप्प झाली होती.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये