ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मूल येथे रक्तदान शिबिर संपन्न (वर्ष ८ वे)

१२१ रक्तदात्यांनी रक्तदान केले

चांदा ब्लास्ट

मूल, संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशनच्या वतीने संत निरंकारी सत्संग भवन मूल- ब्रांच  येथे रविवार दि. १०/०९/२०२३ ला सकाळी १० ते दुपारी ३ वाजे पर्यंत सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या असीम कृपेने कार्यक्रमाचे उदघाटन आदरणीय  श्री. हरीशजी निरंकारी क्षेत्रीय संचालक  गडचिरोली क्षेत्र, कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. लक्ष्मणजी निकुरे मुखी ब्रांच मूल, प्रमुख अतिथी डॉ. नामदेवजी सोनुले विरही, नवसागर शेंडे, सेवादल शिक्षक, लोनारेजी मूळखडा, दादाजी  बुरांडे मुखी नलेश्वर, विष्णु उधवानी, डॉ. शती गड़चिरोली, सतीश तकंडवार पी आर ओ, श्री.संतोष निकुरे मूल, यांच्या प्रमुख उपस्थिति मध्ये १२७ पैकी १२१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

“रक्त  नाडियोमे बहना चाहिये, नालियोमे नही” निरंकारी बाबा हरदेवसिंहजी महाराज यांचा संदेश जना जना पर्यंत पोहचवीन्यातआला. शनिवार दि.९/९/२०२३ ला रक्तदान जनजागृति रॉली मूल शहरात काढण्यात आली.

या कार्यक्रमाला यशस्वी करण्या करिता महेश रेडिवार, गोविंद कटलेवार,इंदिराजी संदावार, भोजराजजी, कोल्हेजी,यांच्ये मोलाचे सहकार्य मिळाले असे प्रकाश सुरजागडे चंद्रपूर यांनी कडविले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये