Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

आर पि आयच्या वतीने नवनिर्वाचित आमदार मनोज कायंदे यांचा सत्कार 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 महायुति चे विद्यमान नवनिवार्चित विधान सभा सदस्य श्री मनोज भाऊ देवानंद कांयदे यांच्या जाहिर सत्कार सिंदखेड राजा विधान सभा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले च्या वतीने इंजिनियर शरद खरात यांच्या प्रमुख नेतृत्वात संपन्न झाला, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मित्र पक्ष भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित दादा पवार गट (महायुति) सिंदखेड राजा विधान सभा प्रमुख पदाधीकारी तर्फे जाहिर सत्कार कऱण्यात आला.

सत्कार मूर्ति आमदार श्री मनोज भाऊ देवानंद कांयदे तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया प्रदेश कार्यकारनि संघटक सचिव श्री सुधाकर तायडे,भाजपा प्रदेश कार्यकारनि निमंत्रित सदस्य तथा माजी आमदार श्री तोताराम जी कांयदे यांच्या वतीने त्यांचे सुपुत्र श्री डॉ सुनील भाऊ कांयदे,दे राजा नगरी चे माजी नगर अध्यक्ष श्री संतोष सेठ खांडेभराड, श्री बाबा साहेब जाधव , इंजी, शरद भाऊ खरात आरपीआई आ, जिल्हा अध्यक्ष बुलढाणा, तसेच इतर उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये