ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
तालुक्यातील जवळखेड येथील एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २३ एप्रिल रोजी सायंकाळी घडली, अनिकेत तुळशीदास अवघडराव वय १७ वर्ष असे मृतकाचे नाव आहे,
मृतकाचे वडील तुलसीदास यांनी मुलास ग्रामीण रुग्णालय देऊळगाव राजा येथे आणले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित करण्यात आले.
पोलिसांनी मर्ग दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरिक्षक संतोष महल्ये यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक कांचन जारवाल करीत आहे.