ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सिंदेवाही तहसील कार्यालयात पंचप्रण शपथ घेतली.

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रशांत गेडाम

सिंदवाही – ‘मेरी माटी मेरा देश’ अर्थात ‘माझी माती देश’अभियानाला आजपासून (9 ऑगस्ट, 2023) सुरुवात झाली आहे. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार हा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे.

असून आज सकाळी 10 वाजता सिंदवाही तहसील कार्यालयात तहसीलदार शिंदे, नायब तहसीलदार धात्रक तुमराम व मंडळ अधिकारी आणि तहसील कार्यालयातील अधिकारी कर्मचारी तसेच तालुक्यातील सर्व तलाठी यांनी पंचप्रण शपथ घेतली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये