ताज्या घडामोडी

नवेगाव लोन. येथील एका युवकाला केले वाघाने ठार

चांदा ब्लास्ट :

(प्रशांत गेडाम)
सिंदेवाही – सिंदेवाही तालुक्यातील नवेगाव लोनखैरी येथील एका इसमास केले वाघाने ठार
मृतक नाव- रघुनाथ नारायण गुरनुले असे आहे
आज दि. 15/06/2023 ला 5.वा.दरम्यान रघुनाथ नारायण गुरनुले. रा. नवेगाव लोन त. सिंदेवाही जि. चदंपूर वय. 36 यांना नवेगाव चक जंगल परिसरात वाघाने ठार केले.
या घटनेची माहिती होताच तात्काळ वन विभागाचे अधिकारी हटवार साहेब व त्यांची टीम तसेच सिंदेवाही पोलीस स्टेशन पीएसआय महाले व त्यांचे पथक हे घटनास्थळी पोहोचले असून सिंदेवाही येथील ग्रामीण रुग्णालयात मृतकला दाखल केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये