ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
निधन वार्ता : फुलनबाई कोल्हे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती :- तालुक्यातील कचराळा रहिवासी फुलनबाई आनंदराव कोल्हे यांचे सोमवार दिनांक २५ मे रोजी दुपारी २ स्वगृही निधन झाले. मृत्युसमयी त्या ९० वर्षाच्या होत्या.त्या भद्रावती येथील पत्रकार अतुल कोल्हे यांच्या आजी होत.
त्यांचा अंतिम संस्कार कचराळा गावातील स्मशानभूमित येथे करण्यात आला.त्यांच्या पश्चात बराच मोठा आप्त परिवार आहे.



