ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
सोनुर्ली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
महात्मा गांधी विद्यालय तथा उच्यमाध्यमिक विद्यालय सोनुर्ली. येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली या प्रसंगी मुख्याध्यापक बी. बी. भोयर यांनी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले, त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचे संचालन विनोद पत्रकार यांनी केले तर आभार प्रदर्शन अनिल मडावी यांनी केले,या कार्यक्रमला सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. सर्वांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले.



