ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिल्हाधिकारीचा आदेशाला खो!

सर्व शाळांना सुट्टी असताना भालेराव पब्लिक स्कूल शाळा चालू

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. मुन्ना खेडकर

बल्लारपुर-काही दिवसा पासून चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसाच्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, प्राथमिक शाळा, विद्यालय, महाविद्यालय,भारतीय हवामान खात्याचा अंदाजानुसार आपत्ती व्यवस्थापन2005चा कलम30(2)(5)व(18)नुसार प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून जिल्हाधिकारी यांनी सर्व शाळांना आज दी27जुलै2023 रोजी सुट्टी जाहीर केली असताना येथील भालेराव पब्लिक स्कूल ही शाळा शासनाच्या दिलेलाआदेशाचे व नियमांचे उल्लंघन करून शाळा सुरू ठेऊन विद्यार्थिना शाळेत बोलावून शाळा सुरू ठेवली,

भालेराव पब्लिक स्कूल प्रत्येक वेळी कोणत्या ना कोणत्या कारणाने प्रसिद्ध करीत राहते मग ते शाळेत सूयमिंग पूल मध्ये त्याच शाळेतील कलर्क कारण आहेचा मृत्यू शाळेतील विद्यार्थी ची आत्महत्या, असे खूब कारण आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये