Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

संविधान दिनानिमित्त उदयपाल महाराज यांचे जाहीर कीर्तन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतूल कोल्हे

         भारतीय संविधान दिनानिमित्त शीलभद्र मंडळ गौतम नगर भद्रावती तर्फे कायदा भिमाचा यावर सत्यपाल महाराज यांचे शिष्य उदयपाल वणिकर यांचे प्रबोधनात्मक जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम आज दिनांक २७ रोज बुधवार ला अशोका बुद्ध विहार गौतम नगर येथे सायंकाळी ६.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे.

कायदा भिमाचा या प्रबोधनात्मक कीर्तन कार्यक्रमाला प्रमुख पावणे डॉ. एस बी ताजने, डॉ. प्रज्ञानंद देवगडे, डॉ. अमित नगराडे, संदीप ढेंगडे आदी उपस्थित राहणार आहे. मतदानाचा अधिकारापासून ते कामगार संरक्षण कायदा पर्यंत संविधाना द्वारे देशाला मिळालेले काही अधिकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे मिळाले त्या कायद्याचे उदयपाल वणिकर महाराज हे प्रबोधनात्मक किर्तन करणार आहे या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शिलभद्र मंडळ गौतम नगर यांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये