Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

अवैध रेतीची वाहतूक ; आरोपी अटकेत

एकूण ६ लाख ७ हजाराचा माल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 नमूद घटना ता वेळी व स्थळी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पोलीस स्टेशन देवळी येथील डीबी पथक पेट्रोलिंग करीत असताना एक आईसर कंपनीचा ट्रॅक्टर ट्रॉली सह वर्धा नदी घाटाकडून अंदोरीकडे येत असताना दिसून आला असता सदर ट्रॅक्टर चालकास हात दाखवून पंचा समक्ष ट्रॅक्टर ट्रॉली ची पाहणी केली असता सदर ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये विना पासपरवाना अवैधरित्या रेती वाहतूक करीत असताना मिळून आल्याने आरोपीचे ताब्यातून ट्रॅक्टर ट्रॉली व रेतीसह जु की 6,07,000 रू चा माल जप्त करून आरोपीतांस अटक केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये