ताज्या घडामोडी

कोरपणा तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत मध्ये यशवंतराव चव्हाण घरकुल ची निधी मंजूर करण्यात यावी

व्हिडिओ साहेब पंचायत समिती कोरपना यांना निवेदन

चांदा ब्लास्ट :प्रमोद गिरडकर :

कोरपणा तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत मधील यशवंत राव चव्हाण घरकुल ची निधी तात्काळ मंजूर करण्यात यावी कारण पावसाळ्याचे दिवस आल्यामुळे आमची घरे कच्चे असल्यामुळे या घरात पाणी  झिरपत असल्यामुळे अनाज पाणी ठेवायला आम्हाला जागा नसल्याने शासनाचा योजनेतून येत असलेले यशवंतराव चव्हाण घरकुल योजनेची निधी तात्काळ मंजूर करून देण्यात यावी असे निवेदन युवा कार्यकर्ता कवडू गाताडे यांनी केली आहे यावेळी निवेदन देताना मारुती लोखंडे, विजय नामदेव बावणे, शंकर श्रावण गाताडे ,धनराज  लोखंडे, तुकाराम  बावणे ,यावेळी सर्व उपस्थित कोरपना  पंचायत समितीचे व्हिडिओ साहेबांना निवेदन देण्यात आले

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये