ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

न. प. गांधी विद्यालय बल्लारपूरला कॉर्डलेस माईक व बॉक्स भेट

बँक ऑफ बडोदाचा वर्धापनदिन निमित्ताने

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. मुन्ना खेडकर

बल्लारपुर येथिल बँक ऑफ बडोदा चा वर्धापन दीना निमित्ताने टेकडी विभाग गांधी विद्यालय शाखा बल्लारपूर शाळेला बँक ने शाळा करिता शिक्षण निमित्त कॉर्डलेस माईक व बॉक्स कार्यक्रम घेऊन भेट दिली,या कार्यक्रमात बँक चे शाखा प्रमुख श्री, राकेश नांदगावकर व शाखेचे अधिकारी श्री, कोंडगीलकर, श्री निरंजने, श्री, पेटकर श्री, कोतपल्लीवर तसेच टेकडी विभाग शाळेचे प्रमुख श्री, राकेश पायताडे सर श्री मनोहर राठोड व सर्व शिक्षक उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये